मनसे कडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पनवेल कार्यालयासमोर आंदोलन

प्रतिनिधी:( पनवेल /प्रेरणा गावंड)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना
मुंबई -गोवा महामार्गाच्या दुरावस्थे संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधनसुविधा व आस्थापना विभागातर्फे अध्यक्ष योगेश परुळेकर व मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रवक्ते व पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले व रस्ते आस्थापना उपाध्यक्ष अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पनवेल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी उपाध्यक्ष प्रमोद गुरव, बाबासाहेब अवघडे,रेश्मा तपासे, प्रशासकीय सचिव चेतन चिपळूणकर, रायगड जिल्हा संघटक संजय तन्ना, मुंबई महानगरपालिका प्रशासकीय सचिव योगेश जाधव, प्रदीप मांजरेकर, मनीष शेटकर,.पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, मीरा-भाईंदर महानगर संघटक स्वप्नील तपासे, प्रभाग संघटक युनूस शेख, समीर राऊत, संतोष पार्टे, अमित जाधव, सिद्धार्थ नाईक, प्रभाग सचिव आत्माराम कांगणे, उपप्रभाग संघटक विठ्ठल डांगे, सचिन कदम, मुंबई पूर्व-पश्चिम उपनगर पदाधिकारी व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.