सौ.तृप्ति धनवटे रामाने यांना सावित्री-जिज़ाऊ पुरस्कार ज़ाहिर…..
प्रतिनिधी :-
महिलांच्या कला गुणांना सन्मान, वाव मिळावा म्हणून पिंपरीचिंचवड़ माळी महासंघ , पश्चिम महाराष्ट्र आणि माध्यमिक शिक्षक महासंघ यंच्या संयुक्त विद्यमानाने सावित्री-जिज़ाऊ पुरस्कार २०२२ , अत्रे सभागृह पिंपरी पुणे येथे प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवारांच्या उपस्थिति मध्ये देण्यात आला.
सौ. तृप्ति धनवटे रामाने या आकांशा ऑर्गनायज़ेशन . कला कौशल्या विकास प्रशिक्षण केंद्र गेली १२ वर्षे , पिंपरीचिंचवड़ मध्ये कार्यकरित आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य व्यावसायिक संघटनेच्या त्या अध्यक्ष आहेत. संपूर्ण राज्यात लघु आणि गृहद्योग चालू करुण देण्याचे कार्य त्या करित आहेत आता पर्यंत ४० लघु उद्योग संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात व ग्रामीण विभागात कार्य चालू केले आहेत.
संस्थेच्या या क़र्या बदल पिंपरीचिंचवड़ माळी महासंघ , पश्चिम महाराष्ट्र आणि माध्यमिक शिक्षक महासंघ कड़ुन पुरस्कार देण्यात आला.