महाराष्ट्र राज्यातील बोर्डाच्या परीक्षा प्रत्यक्षात लेखी स्वरूपात घेणार…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केली आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च तर दहावीची 25 फेब्रुवारी 14 मार्च यादरम्यान असणार आहे.

राज्यातील विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार नसून ती ऑफलाइनच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता या परीक्षेसंदर्भातली तयारी ची नियोजन प्रक्रिया बोर्डाकडून सुरू झाली आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.