भारतीय जनता युवा मोर्चा राज्यव्यापी आंदोलन केले
पेट्रोल डिझेल वरील, केंद्र सरकारचा टॅक्स आता केवळ रू.१९, परंतु राज्य सरकार चां टॅक्स मात्र रू.२९
आता सांगा, इंधन दरवाढ कोणामुळे?
फसव्या,विश्वासघातकी राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरती एकही रुपया टॅक्स कमी न करता केंद्र सरकारनेच दिलेली सूट आणि त्यामुळे स्वाभाविक पणे राज्याचा कमी होणारा टॅक्स ही आमचीच सूट आहे असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे आणि राज्यातील १२ करोड जनतेची फसवणूक करीत आहे.
राज्य सरकारचा निषेध करीत पेट्रोल डिझेल किमती वरती किमान ५०% कपात करावी अशी मागणी करत भारतीय जनता युवा मोर्चा राज्यव्यापी आंदोलन केले
—–//////——-//////////————-//////////—//////////—–
