खोपोली (जि. रायगड) / प्रतिनिधी :- सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याच्या वतीने मराठा समाजाचे दिवंगत नेते स्व. विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता विठ्ठल मंदिर (धाकटी पंढरी) ताकई, साजगाव ता. खालापूर, जि. रायगड या ठिकाणी ही शोकसभा होईल. तरी सर्व क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाज रायगडच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.