हरीश काळे यांच्या प्रयत्नातून पाणी प्रश्न सोडवला

यशवंत नगर मस्जिद जवळील नागरिकांचा प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न मिटला.

प्रतिनिधी /खोपोली

यशवंत नगर मधील स्थानिक नागरिकांना पाण्याबाबत सतत अडचणी येत असल्याने हरीश काळे यांनी घटनास्थळी जाऊन तांत्रिकदृष्ट्या पडताळणी केली असता वॉटर सबमर्सिबल पंप व त्याचे पॅनल ची नादुरुस्ती असल्याचे त्यांना कळताच , संबंधित बोरिंग सबमर्सिबल पंप व पॅनल नवीन बसून काम पूर्ण करून पाण्यासाठी असलेली अडचण दूर करून नागरिकांना मुबलक पाणीसाठा मिळण्याची तरतूद करून दिली.


स्थानिक नागरिकांनी पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवल्यामुळे हरीश काळे यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.