अंगणवाडी ,गरीब वसाहती मध्ये वर्चस्व युवा राज्य च्या महिला अध्यक्षा निलिमा संदिप पाटील यांच वाढदिवस सोहळा 

पनवेल वार्ता :
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नितीन भैय्या राजमाने अध्यक्ष वर्चस्व युवा फौंडेशन , रायगड जिल्हा अध्यक्ष सतीश भाई लोंढे ,कार्याध्यक्ष प्रवीण भाई लालजरे ,तसेच कोकण विभाग महिला अध्यक्षां निता माळी,

रायगड जिल्हा महिला अध्यक्ष ज्योतीताई मोहिते ,उप जिल्हाध्यक्ष ताराबाई म्हात्रे,मुंबई महिला शहराध्यक्ष श्रुतिका जी गुरव , जिल्हा संघटिका रत्नमाला शिंदे , जिल्हा संपर्कप्रमुख योजना शिंदे, पनवेल तालुका प्रमुख मनीषा वचकल आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत

वर्चस्व युवा राज्य  महिला अध्यक्षा निलिमा  पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

योजना शिंदे उपमहानगर संघटिका ,रत्नमाला शिंदे शहर संपर्क संघटिका , ज्योती मोहिते शहर संघटिका , मनीषा वचकल उपशहर संघटिका ,नंदा जाधव विभाग संघटिका ,सुनीता चव्हाण उपविभाग संघटिका,उमा गायकवाड शाखा संघटिका,सुरेखा फडके शाखा संघटिका,शोभा पाटील शाखा संघटिका, आशा अलबजे उपशाखा संघटिका शिक्षिका ताराबाई म्हात्रे आणि मनाली भोईर, पद्माकर पाटील चांदीवली विधानसभा शाखा क्रमांक 162 चे उपशाखाप्रमुख, सचिन निंबाळकर आणि त्यांच्याबरोबर शिवसैनिक नितिन कदम, आणि संतोष सावंत शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.