डुंगी गावातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी दौरा किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला

प्रतिनिधी-पनवेल(दि-१५/७/२०२२)

ग्रुप ग्रामपंचायत पारगाव चे नाईक सरपंच व उपसरपंच रत्नदीप पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचा दुपारी २:३० वाजता डुंगी गावा चा पाहणी  दौरा करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित असलेले ग्रुप ग्रामपंचायत पारगाव चे नाईक सरपंच व उपसरपंच रत्नदीप पाटील व माजी उपसरपंच सुशील तारेकर विश्वनाथ पाटील सदस्य व श्रीधर पाटील व ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर मोकल व घरत विस्तार अधिकारी पंचायत समिती पनवेल पाहणी दौरा करून संबंधित विषय चर्चा करण्यात आली.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.