जागतिक युवा संघटना राष्ट्रीय युवा पुरस्कार फेडरेशन ऑफ इंडिया भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2022मिस. शीतल कृष्णा गायकवाड यांना जाहीर
प्रतिनिधी /(साबीर शेख)
जागतिक युवा संघटना राष्ट्रीय पुरस्कार युवा फेडरेशन चे फेडरेशन या कार्यक्रमात डॉ. महेंद्रनाथ पांडे माननीय कॅबिनेट मंत्री अवजड उद्योग मंत्री ,भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले ,पापुआ न्यू गिनी देशाचे भारतातील राजदूत, मॉन्टेनिग्रो देशाचे समुपदेशक जनरल डाॅ.झेनीसे दरबारी, माजी राज्यपाल मिझोरम अमलत रतन कोहली, भारत सरकारचे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते ,राष्ट्रीय अध्यक्ष जावेद जमादार ,राष्ट्रीय सचिव मनीष गवई यांच्या उपस्थितीत शितल गायकवाड यांना पुरस्कार देण्यात आले.
कराटे मार्शल आर्ट एन.सी.सी अशा विविध क्षेत्रातून देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.